ललिता वकील या एक भारतीय भरतकाम कलाकार आहेत. हिमाचल प्रदेशातील चंबा जिल्ह्यातील पारंपारिक रुमाल भरतकामाच्या चंबा रुमालच्या जतन आणि प्रचारात यांचे मोठे योगदान मानले जाते.
कला क्षेत्रातील योगदानाबद्दल भारत सरकारने वकिल यांना २०१८ मध्ये नारी शक्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.. तसेच २०२२ मध्ये पद्मश्री पुरस्काराने देखील सन्मानित केले गेले.
ललिता वकील
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.