पापम्मल

या विषयातील रहस्ये उलगडा.

पापम्मल

पापम्मल किंवा पाप्पम्मल (१९१४ - सप्टेंबर २७, २०२४) ह्या भारतातील तामिळनाडू राज्यातील एक महिला सेंद्रिय शेतकरी होत्या. आयुष्याच्या शेतावपर्यंत दररोज आपल्या अडीच एकर जमिनीवर काम करत असत. त्यांचा असा दावा होता की त्या शेतात नियमित काम करणाऱ्या सर्वात वयस्कर शेतकरी आहेत. पापम्मल ह्या कृषी क्षेत्रातील अग्रगण्य असून तामिळनाडू कृषी विद्यापीठाच्या शिक्षण विभागाशी त्या संलग्न होत्या. भारत सरकारने पापम्म्ल यांना इस २०२१चा चौथ्या सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मश्री देऊन सन्मानित केले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →