सान पेद्रो सुला (स्पॅनिश: San Pedro Sula) हे होन्डुरास ह्या मध्य अमेरिकेच्या देशामधील रजधानी तेगुसिगल्पा खालोखाल दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. हे शहर कोर्तेस प्रांताची राजधानी असून होन्डुरासच्या वायव्य भागात कॅरिबियन समुद्रापासून ५० किमी अंतरावर वसले आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →सान पेद्रो सुला
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.