डेव्हिड सुआझो

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

ऑस्कार डेव्हिड सुआझो वेलास्केझ (५ नोव्हेंबर, इ.स. १९७९:सान पेद्रो सुला, हॉन्डुरास - ) हा होन्डुरासकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळलेला खेळाडू आहे. हा सहसा आक्रमक फळीतून खेळत असे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →