साधना आमटे (५ मे, १९२७ - ९ जुलै, २०११; आनंदवन, चंद्रपूर जिल्हा, महाराष्ट्र) या मराठी समाजसेविका होत्या. कुष्ठरोग्यांच्या पुनर्वसनाचे कार्य करणाऱ्या महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातल्या आनंदवन आश्रमाच्या उभारणीत व व्यवस्थापनात पती मुरलीधर देवीदास आमटे यांच्यासह त्यांचा महत्त्वपूर्ण सहभाग होता.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →साधना आमटे
यामागील विज्ञान आणि इतिहास.