विकास आमटे

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

विकास आमटे

डॉ. विकास आमटे हे महाराष्ट्रातील वरोरा येथील समाजसेवक आहेत.



विकास आमटे हे बाबा आमटे यांचे चिरंजीव असून ते आपल्या कुटुंबासह बाबा आमटे यांनी सुरू केलेल्या आनंदवन प्रकल्पाची देखरेख करतात. यात त्यांची पत्‍नी भारती, मुलगा कौस्तुभ आणि सून पल्लवी तसेच मुलगी शीतल व जावई गौतम करजगी यांचा समावेश आहे. आमटे यांच्या तीन पिढ्यांची कहाणी सांगणारे आणि त्यांनी कसे व किती कार्यकर्ते घडवले याची साद्यंत माहिती देणारे आनंदवन-प्रयोगवन नावाचे पुस्तक डॉ. विकास आमटे यांनी लिहिले आहे. शब्दांकन गौरी कानेटकर यांचे आहे.

सौ. चित्रलेखा पुरंदरे यांनी विकास आनंदवनाचा नावाचे पुस्तक लिहिले आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →