डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार

थोडक्यात पण महत्त्वाचे.

डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार हा भारत सरकारद्वारे देण्यात येणारा आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे. याची इ.स. १९९५ मध्ये स्थापना केली गेली. सामाजिक परिवर्तनाचे उत्कृष्ठ कार्य करणाऱ्या व्यक्ती किंवा संघटनांना हा पुरस्कार प्रदान केला जातो. हा पुरस्कार सामाजिक परिवर्तन आणि राष्ट्रीय एकात्मता यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या दृष्टीचे प्रतीक आहे. दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो, त्याचे स्वरूप रू. १.५ दशलक्ष (१५ लाख) आणि प्रशस्तिपत्र असे आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →