डॉ. बी.आर. आंबेडकर रतन पुरस्कार हा दिल्ली सरकारद्वारे प्रदान केला जाणारा पुरस्कार आहे. हा पुरस्कार सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान असलेल्या व्यक्ती, व्यक्तिसमूह किंवा संस्थेला दिला जातो.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →डॉ. बी.आर. आंबेडकर रतन पुरस्कार
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.