सातवा चामराज वोडेयार

थोडक्यात पण महत्त्वाचे.

सातवा चामराजा वोडेयार सातवा (१७०४ – १७३४) हा मैसुरुचा १७वा राजा होता. हा दोड्डा कृष्णराजाचा दत्तक मुलगा होता. हा १७३२-३४ अशी दोन वर्षे नावापुरता सत्तेवर होता. त्याच्या राजवटीत राज्याचे सेनापती आणि दीवाण यांनीच राज्याचा कारभार चालवला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →