वडियार घराणे

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

वडियार घराणे

वडियार घराणे किंवा मैसूरचे वाडियार (लेखनभेद:वोडेयर किंवा ओडेयर कन्नड: ಒಡೆಯರು, ज्यांना असेही संबोधले जाते), हे भारताच्या सध्याच्या कर्नाटक राज्यातील मैसुरु संस्थानावर राज्य करणारे घराणे होते. हे घराणे या भागातील अर्स घराण्याला आपले पूर्वज मानतात.

मैसूरचे महाराज म्हणून, वडियारांनी १३९९पासून १९५० पर्यंत म्हैसूर राज्यावर राज्य केले. या राजांनी आपल्या भाऊबंदांना आणि अर्स घराण्यातील व्यक्तींनाच आपले कारभारी, दिवाण, सल्लागार तसेच सैन्याधिकारीही केले होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →