चौथा चामराजा वोडेयार (२५ जुलै, १५०७ - ९ नोव्हेंबर, १५७६) हा मैसुरुचा वडियार घराण्याचा सातवा राजा होता. हा मैसुरुचा पाचवा राजा तिसऱ्या चामराज वोडेयारचा याचा सर्वात धाकटा मुलगा होता. १५७२ मध्ये दुसरा तिम्मराज या आपल्या मोठ्या भावाच्या मृत्यूनंतर वयाच्या ६५ व्या वर्षी त्याने राज्य हाती घेतले आणि १५७६पर्यंत चार वर्षे राज्य केले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →चौथा चामराज वोडेयार
या विषयावर तज्ञ बना.