दुसरा तिम्मराजा वोडेयार (? – १५७२) हा मैसुरु राज्याचा सहावा राजा होता. हा चामराजा वोडेयार तिसऱ्याचा मुलगा असून ७ फेब्रुवारी, १५५३ पासून मृत्यूपर्यंत सिंहासनावर होता. तिम्मराजा विजयनगरच्या आधिपत्याखाली नसलेला मैसुरुचा पहिला राजा होता.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →दुसरा तिम्मराज वोडेयार
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!