यदुराया वोडेयार

थोडक्यात पण महत्त्वाचे.

आदि यदुराया तथा विजय राजा वोडेयार (१३७१ - ऑक्टोबर, १४२३:मैसुरु, विजयनगर साम्राज्य) हा १३९९ ते ऑक्टोबर १४२३ मध्ये त्याच्या मृत्यूपर्यंत मैसुरुचा राजा होता विजयनगरचा सम्राट दुसऱ्या हरिहरने याने यदुरायाला १३९९ मध्ये मैसुरु आणि आसपासचा प्रदेश जहागीर म्हणून इनाम दिला आणि त्याला तेथील पाळेगाराचा खिताब देउन मैसुरुच्या आसपासच्या बंडखोर टोळक्यांना आवाक्यात आणण्याचे काम दिले.

यदुराया मैसुरुचा पहिला राजा होता. याच्या वंशजांनी १९५०मध्ये राज्य भारतात विलीन होईपर्यंत शासन केले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →