पहिला देवराज वोडेयार तथा दोड्डा देवराज (२५ मे, १६२७ - ११ फेब्रुवारी, १६७३) हा मैसुरुचाचा १३वा राजा होता. हा १६५९ ते १६७३ पर्यंत तेरावा राजा होता हा देवराजेन्द्र वोडेयारचा मुलगा असून कांतीरव नरसराजच्या मृत्यूनंतर सिंहासनावर आला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →दोड्डा केम्पदेवराज
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.