दुसरा कांतीरव नरसराज हा मैसुरुचा १५वा राजा होता. हा १७०४-१७१४ दरम्यान सिंहासनावर होता.
हा जन्मतः मूक-बधिर होता त्यामुळे त्याला मुक-अरसु ("मूक राजा") असे नाव होते. असे असताही पंतप्रधान तिरुमला अय्यंगारच्या आग्रहाने व राजकारणाने हा सिंहासनावर बसला.
कांतीरव चिक्कबल्लापूर जिंकण्याच्या मोहिमेत स्वतः सहभागी झाला होता आणि युद्धात तो मृत्यू पावला. त्याच्या नंतर त्याचा मुलगा दोड्डा कृष्णराज सिंहासनावर आला.
दुसरा कांतीरव नरसराज
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.