सात बाराचा उतारा

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

सात बाराचा उतारा हा जमिनीवरील मालकी हक्क कोणाचा आहे हे समजून घेण्यासाठी शासकीय अभिलेख महसूल विभागातर्फे दिला जातो.



क्रमांक ७ व क्र.१२ ही जमिनीच्या मालकी हक्कांसंबंधीच्या कायद्यातली विशेष कलमे आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →