सांगोला रेल्वे स्थानक हे सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुका आणि इतर जवळच्या गावांना सेवा देणारे रेल्वे स्थानक आहे. हे स्थानक भारतीय रेल्वेच्या मध्य झोनमधील सोलापूर रेल्वे विभागांतर्गत येते.
किसान रेल्वे सुरू झाल्यानंतर हे स्थानक देशभर चर्चेत आले. शेतकऱ्यांचा माल देशातील विविध बाजारपेठांत थेट पोहोचावा, शंभराव्या 'किसान रेल'चे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झाले. सांगोला रेल्वे स्थानकवरून देशाच्या विविध भागांत फळभाज्या आणि फळे घेऊन ही रेल्वे सांगोला येथून निघते.
सांगोला रेल्वे स्थानक
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.