सांगुळवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील एक गाव आहे.सुंदर रस्ते,नदी,ओढे, लहान लहान धबधबे असलेले निसर्गाच्या कुशीत सह्याद्रीच्या पायथ्याशी हे गाव वसलेले आहे, या गावातून शुक नदी वाहते जी पुढे विजयदुर्ग खाडीला जाऊन मिळते.
या गावातील लोक प्रामुख्याने भातशेती करतात.
येथे भगवती देवीची मंदिरे, श्री दत्त दरबार आहेत तसेच बुद्ध विहार आहे.
सांगुळवाडी
या विषयातील रहस्ये उलगडा.