साँत्र-व्हाल दा लोआर

थोडक्यात पण महत्त्वाचे.

साँत्र-व्हाल दा लोआर

साँत्र-व्हाल दा लोआर (फ्रेंच: Centre-Val de Loire) हा फ्रान्सच्या २७ प्रशासकीय प्रदेशांपैकी एक आहे. हा प्रदेश फ्रान्सच्या मध्य भागात स्थित असून फ्रान्समधील अनेक नद्या ह्या प्रदेशातून वाहतात. तुर हे फ्रान्समधील मोठे शहर ह्याच प्रदेशामध्ये स्थित आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →