तुर (फ्रांस)

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

तुर (फ्रांस)

तुर (फ्रेंच: Tours) ही फ्रान्स देशाच्या सॉंत्र प्रदेशातील एंद्र-ए-लावार विभागाची राजधानी आहे. तुलॉं शहर फ्रान्सच्या उत्तर-मध्य भागात लाऊआर नदीच्या किनाऱ्यावर वसले असून ते सॉंत्र प्रदेशामधील सर्वात मोठे शहर आहे..

तुर फ्रान्समधील वाईन उत्पादक क्षेत्रामध्ये स्थित असून ऐतिहासिक काळात ते तुरेन ह्या प्रांतामध्ये होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →