ओर्लेयों (फ्रेंच: Orléans) हे उत्तर-मध्य फ्रान्समधील सॉंत्र ह्या प्रदेशाची व लुआरे विभागाची राजधानी आहे. ओर्लेयों शहर पॅरिसच्या नैऋत्येला १३० किमी अंतरावर स्थित आहे.
अमेरिका देशाच्या लुईझियाना राज्यामधील न्यू ऑर्लिन्स ह्या शहराचे नाव ओर्लेयोंवरूनच देण्यात आले आहे.
ओर्लेयों
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.