लाऊआर नदी

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

लाऊआर नदी

लाऊआर (फ्रेंच: Loire) ही फ्रान्स देशातील सर्वात लांब नदी आहे. एकूण १,०१२ किमी लांबी असलेली ही नदी दक्षिण फ्रान्सच्या डोंगराळ भागात उगम पावते, फ्रान्सच्या मध्य व पश्चिम भागामधून वाहते व अटलांटिक महासागराला मिळते.

लाऊआर नदीच्या खोऱ्याला फ्रान्सची बाग असे म्हणले जाते. येथे मोठ्या प्रमाणावर वाईन बनवली जाते. येथील निसर्गसौंदर्यासाठी लाऊआर खोऱ्याचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थानांच्या यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →