काल्व्हादोस

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

काल्व्हादोस

काल्व्हादोस (फ्रेंच: Calvados) हा फ्रान्स देशाच्या नॉर्मंदी प्रदेशातील एक विभाग आहे. हा विभाग फ्रान्सच्या ईशान्य भागात इंग्लिश खाडीवर वसला असून कां हे फ्रान्समधील मोठे शहर ह्याच विभागात स्थित आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →