लिमुझे

या विषयातील रहस्ये उलगडा.

लिमुझे

लिमुझे (फ्रेंच: Limousin) हा फ्रान्स देशाचा एक भूतपूर्व प्रशासकीय प्रदेश आहे. हा प्रदेश फ्रान्सच्या मध्य भागात स्थित असून तो फ्रान्समधील दुसऱ्या क्रमांकाच्या तुरळक लोकसंख्येचा प्रदेश आहे. २०१६ साली लिमुझे, अ‍ॅकितेन व पॉयतू-शाराँत हे तीन प्रदेश एकत्रित करून नुव्हेल-अ‍ॅकितेन नावाचा मोठा प्रदेश स्थापन करण्यात आला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →