नुव्हेल-अ‍ॅकितेन

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

नुव्हेल-अ‍ॅकितेन

नुव्हेल-अ‍ॅकितेन (फ्रेंच: Nouvelle-Aquitaine उच्चार ; ऑक्सितान: Nòva Aquitània; बास्क: Akitania Berria) हा फ्रान्स देशाच्या १८ प्रदेशांपैकी एक प्रशासकीय प्रदेश आहे. आकाराने फ्रान्समधील सर्वात मोठा असलेला हा प्रदेश फ्रान्सच्या पश्चिम भागात असून त्याच्या पश्चिमेस अटलांटिक महासागर तर दक्षिणेस स्पेन देश आहेत. २०१६ साली अ‍ॅकितेन, लिमुझे व पॉयतू-शाराँत हे तीन प्रदेश एकत्रित करून नुव्हेल-अ‍ॅकितेन प्रशासकीय प्रदेशाची निर्मिती करण्यात आली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →