पॉइतू-शारांत

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

पॉइतू-शारांत

पॉयतू-शारॉंत (मराठी लेखनभेद: प्वातू शारॉंत ; फ्रेंच: Poitou-Charentes ) हा फ्रान्स देशाचा एक भूतपूर्व प्रशासकीय प्रदेश आहे. हा प्रदेश फ्रान्सच्या पश्चिम भागात अटलांटिक महासागराच्या किनाऱ्यावर वसला आहे. पॉइती ही पॉइतू-शारांत प्रांताची राजधानी व सर्वात मोठे शहर तर ला रोशेल हे दुसरे महत्त्वाचे शहर आहे. हा प्रदेश ऐतिहासिक पॉइतू प्रांताचा भाग आहे.

२०१६ साली लिमुझे, अ‍ॅकितेन व पॉयतू-शाराँत हे तीन प्रदेश एकत्रित करून नुव्हेल-अ‍ॅकितेन नावाचा मोठा प्रदेश स्थापन करण्यात आला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →