द्यू-सेव्र

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

द्यू-सेव्र

द्यू-सेव्र (फ्रेंच: Deux-Sèvres) हा फ्रान्स देशाच्या पॉयतू-शारॉंत प्रदेशातील एक विभाग आहे. हा विभाग फ्रान्सच्या पस्चिम भागात वसला असून येथील ७५ टक्के भाग ग्रामीण व कृषीप्रधान आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →