शारांत

या विषयातील रहस्ये उलगडा.

शारांत

शारांत (फ्रेंच: Charente; ऑक्सितान: Charanta) हा फ्रान्स देशाच्या पॉयतू-शाराँत प्रदेशातील एक विभाग आहे. हा विभाग फ्रान्सच्या पस्चिम भागात वसला असून येथून वाहणाऱ्या शारांत नदीवरून त्याचे नाव पडले आहे.

कोनिअ‍ॅक नावाची ब्रँडी ह्याच भागात उत्पादित केली जाते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →