कोरेझ

यामागील विज्ञान आणि इतिहास.

कोरेझ

कोरेझ (फ्रेंच: Corrèze; ऑक्सितान: Corresa) हा फ्रान्स देशाच्या लिमुझे प्रदेशातील एक विभाग आहे. हा विभाग फ्रान्सच्या मध्य-पश्चिम भागात वसला येथून वाहणाऱ्या कोरेझ नदीवरून त्याचे नाव देण्यात आले आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →