सवाई सर्जाच्या नावाने चांगभलं

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

सवाई सर्जाच्या नावाने चांगभल हा वीर येथील म्हस्कोबा यांच्यावर आधारित मराठी चित्रपट आहे. या चित्रपटाची निर्मिती कामाक्षी या निर्मिती संस्थेअंतर्गत करण्यात आली होती. चित्रपटाचे दिग्दर्शन प्रमोद समेळ यांनी केले असुन कथा, पटकथा आणि संवाद विशाल रामचंद्र कुदळे यांनी लिहिले आहेत. अभिनेते शरद पोंक्षे हे म्हस्कोबाच्या भूमिकेत असुन, राहुल सोलापूरकर हे सूत्रधाराच्या भूमिकेत आहेत, तर श्रीनिवास कुलकर्णी, विशाल कुदळे, मयुर शिंदे हे अनुक्रमे मालजी, कमळाजी आणि तुळाजी यांच्या भूमिकेत आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →