पळवा पळवी (चित्रपट)

यामागील विज्ञान आणि इतिहास.

पळवा पळवी हा १९९० चा दादा कोंडके दिग्दर्शित आणि ज्योती आर्ट्स प्रॉडक्शनच्या बॅनरखाली विजय कोंडके निर्मितभारतीय मराठी-भाषेतील विनोदी चित्रपट आहे. चित्रपटात दादा कोंडके आणि उषा चव्हाण यांच्या प्रमुख भूमिका आहेत. संगीत राम लक्ष्मण यांनी दिले आहे आणि गाणी महेंद्र कपूर आणि अनुपमा देशपांडे यांनी दिली आहेत, बीएन शर्मा यांनी रेकॉर्ड केली आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →