सर्वाधिक काळ पदस्थ भारतीय मुख्यमंत्र्यांची यादी

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

ही यादी भारतीय राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्यमंत्र्यांचा तपशील देते ज्यांनी सलग किंवा अन्यथा सर्वाधिक वर्षे सेवा केली आहे. या यादीत १० वर्षांहून अधिक काळ पदावर राहिलेल्या मुख्यमंत्र्यांचा समावेश केला आहे. २०२३ पर्यंत, त्यांच्या एकूण कार्यकाळात ४६ व्यक्तींनी १० वर्षांहून अधिक काळ मुख्यमंत्री म्हणून काम केले आहे. सिक्कीमचे मुख्यमंत्री म्हणून काम करणाऱ्या पवनकुमार चामलिंगयांनी सर्वाधिक काळ (२४ वर्षांपेक्षा जास्त) काम केले आहे.

या यादीत फक्त ४ महिला मुख्यमंत्री आहेत: शीला दीक्षित (दिल्ली), जयललिता (तामिळनाडू), ममता बॅनर्जी (पश्चिम बंगाल) आणि वसुंधरा राजे शिंदे (राजस्थान). ४६ पैकी ८ मुख्यमंत्री सध्या पदस्थ आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →