पेमा खांडू

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

पेमा खांडू

पेमा खांडू (जन्म: २१ ऑगस्ट १९७९) हे भारत देशाच्या अरुणाचल प्रदेश राज्यामधील एक राजकारणी व अरुणाचल प्रदेश राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री आहेत. जुलै २०१६ मध्ये मुख्यमंत्री बनल्यापासून, खांडू व त्यांच्या सरकारने दोन वेळा त्यांची राजकीय संलग्नता बदलली; सप्टेंबर २०१६ मध्ये काँग्रेस ते पीपल्स पार्टी ऑफ अरुणाचल, आणि डिसेंबर २०१६ मध्ये भारतीय जनता पार्टी. आधी त्याने काँग्रेस नेता नबाम तुकी ह्यांच्या नेत्तृत्वाखाली पर्यटन, शहरी विकास व जल संसाधन ह्या खात्यांचे मंत्री म्हणून काम केले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →