अरुणाचल प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची यादी

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

अरुणाचल प्रदेशचे उपमुख्यमंत्री हे राज्य सरकारचे सर्वात ज्येष्ठ मंत्रिमंडळ सदस्य आहेत जे राज्याचे वास्तविक दुसरे प्रमुख म्हणून काम करतात. ते राज्याच्या मंत्रिमंडळातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च कार्यकारी अधिकारी आहेत. पहिल्या क्रमांकाचे अधिकारी हे राज्याचे मुख्यमंत्री आहे. अरुणाचल प्रदेशचे विद्यमान उपमुख्यमंत्री चौना में आहेत. ते २९ मे २०१९ पासून ते पदावर कार्यरत आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →