अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल

या विषयातील रहस्ये उलगडा.

अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल

अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल हे अरुणाचल प्रदेश राज्याचे भारताच्या राष्ट्रपतींचे नाममात्र प्रमुख आणि प्रतिनिधी आहेत. राज्यपालांची नियुक्ती राष्ट्रपती ५ वर्षांच्या कालावधीसाठी करतात आणि राज्यपालांचे अधिकृत निवासस्थान हे राजभवन, इटानगर येथे आहे. १६ फेब्रुवारी २०२३ पासून लेफ्टनंट जनरल (नि.) कैवल्य त्रिविक्रम परनाईक हे अरुणाचल प्रदेशचे ११वे व विद्यमान राज्यपाल आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →