मुकुट मिठी

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

मुकुट मिठी ( १ जानेवारी १९५२) हे भारतातील अरुणाचल प्रदेश राज्यामधील एक राजकारणी व भारताच्या राज्यसभेचे विद्यमान सदस्य आहेत. ह्यापूर्वी मिठी ह्यांनी पॉंडिचेरीचे उप-राज्यपाल व अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री ही प्रमुख पदे सांभाळली आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →