तेलंगणा हे नवीन राज्य आहे, २०१४ आंध्र प्रदेश राज्याचे विभाजन होऊन तेलंगणा हे नवीन राज्य निर्माण करण्यात आले. तेलंगणाचे राज्यपाल हे तेलंगणा राज्यातील भारताच्या राष्ट्रपतींचे नाममात्र प्रमुख आणि प्रतिनिधी आहेत. राज्यपालाची नियुक्ती राष्ट्रपती ५ वर्षांच्या कालावधीसाठी करतात.
८ सप्टेंबर २०१९ पासून, तमिळसाई सुंदरराजन या तेलंगणाच्या वर्तमान राज्यपाल आहेत.
तेलंगणाचे राज्यपाल
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.