कविंदर गुप्ता

थोडक्यात पण महत्त्वाचे.

कविंदर गुप्ता

कविंदर गुप्ता (जन्म २ डिसेंबर १९५९) हे जम्मू आणि काश्मीरच्या केंद्रशासित प्रदेशातील भारतीय राजकारणी आहेत. ते जम्मू-काश्मीर राज्याचे उपमुख्यमंत्री होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →