सरवणा भवन

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

सरवणा भवन(तमिळ:சரவணா பவன்) ही मुख्यत्वे दक्षिण भारतीय पदार्थ वाढणारी होटेल साखळी आहे. याची स्थापना १९८१मध्ये चेन्नईमध्ये झाली. या साखळीच्या भारतात ३३ (पैकी चेन्नईमध्ये २४) आणि जगभरात इतर ७८ शाखा आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →