सर भालचंद्र मार्ग

थोडक्यात पण महत्त्वाचे.

सर भालचंद्र मार्ग हा मुंबई मधील दादर पूर्व भागात असलेल्या दादर टी.टी.च्या पहिल्या गल्लीचा रस्ता आहे.प्लेगच्या काळात डॉक्टर भालचंद्र भाटवडेकर यांनी केलेल्या कार्याची आठवण म्हणून मुंबई महानगरपालिकेने हे नाव दिलेले आहे.ब्रिटिश सरकारने डॉक्टर भालचंद्र भाटवडेकर यांना त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कामासाठी सर हा किताब दिला होता.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →