दादर रेल्वे स्थानक

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

दादर रेल्वे स्थानक

दादर हे मुंबई शहरामधील सर्वात वर्दळीचे व एक प्रमुख रेल्वे स्थानक आहे. दादर स्थानक मुंबई उपनगरी रेल्वेच्या मध्य व पश्चिम ह्या दोन्ही मार्गांवर असून उपनगरी रेल्वेखेरीज पश्चिम रेल्वे व मध्य रेल्वेवरील अनेक लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्या देखील दादरहून सुटतात. मुंबईहून पुणे, वडोदरा तसेच नाशिककडे जाणाऱ्या बव्हंशी गाड्यांचा तर मुंबईकडे जाणाऱ्या सर्व गाड्यांचा दादरला थांबा आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →