माटुंगा रोड हे मुंबई शहराच्या माहीम भागामधील एक रेल्वे स्थानक आहे. हे स्थानक मुंबईतील उपनगरी रेल्वेच्या पश्चिम मार्गावर आहे. मध्य रेल्वेवरील माटुंगा रेल्वे स्थानक येथून जवळच आहे. सर्व मंद गतीच्या गाड्या या स्थानकावर थांबतात. प.रे.वरील हे सर्वात लहान स्थानक आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →माटुंगा रोड रेल्वे स्थानक
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.