समाधी ही संकल्पना पातंजल योग, बौद्धदर्शन तसेच वेदान्त दर्शन यांत प्रामुख्याने वापरली गेली आहे. पातंजल योगात समाधी ही मध्यवर्ती संकल्पना आहे. कैवल्यप्राप्तीसाठी साधकाने करावयाच्या अष्टांगयोग साधनेतील ती शेवटची पायरी मानली गेली आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →समाधी
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.