वेदकालीन ऋषीमुनींनी सप्त लोकांची संकल्पना मांडली आहे. श्रीअरविंद यांनी वेदाध्ययन करून त्याची खुलासेवार मांडणी केली आहे. ते सात लोक पुढीलप्रमाणे -
ही सात तत्त्वे म्हणजे अस्तित्वाच्या विकासाच्या सात पायऱ्या आहेत किंवा चेतनेच्या क्रमशः विकासाचे ते सात टप्पे आहेत, ही गोष्ट वेद, वेदान्त व पुराणे या सर्वांनाच मान्य आहे.
सप्त लोक
या विषयातील रहस्ये उलगडा.