सप्तचतुष्टय

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

सप्तचतुष्टय म्हणजे आत्म-पूर्णत्व योगाची मूलभूत तत्त्वे आहेत. श्रीअरविंद लिखित 'रेकॉर्ड ऑफ योग' या ग्रंथामध्ये त्यांनी स्वतः जी सप्तचतुष्टयात्मक साधना केली त्याचे सविस्तर वर्णन केले आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →