श्रीअरविंद यांच्या तत्त्वज्ञानाचा गाभाभूत विचार म्हणजे चेतनेची उत्क्रांती.
मूळ सच्चिदानंद ब्रह्मापासून चेतना अंतर्लीन होत गेली - तिचे अवरोहण झाले (involution)आणि सृष्टीची निर्मिती झाली. पुन्हा तिचे आरोहण होऊन ती आपल्या मूळ स्वरूपाकडे चालली आहे. चेतनेची उत्क्रांती (evolution) समजावून घेण्यासाठी आरोहण आणि अवरोहण या दोन संज्ञादेखील महत्त्वाच्या आहेत.
निसर्गामध्ये पुढील क्रमाने चेतनेची उत्क्रांती झाली आहे असे ते म्हणतात. पंचकोश म्हणून ज्यांचे वर्णन केले जाते ते यातील एकेक टप्प्याशी निगडीत आहेत.
चेतनेची उत्क्रांती
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.