समरजितसिंह घाटगे श्री छत्रपती शाहू दूध आणि ऍग्रो प्रोड्यूसर या कंपनीचे विद्यमान अध्यक्ष आहेत. समाजात सुव्यवस्था राखली जावी, समाजातील सर्व घटकांची प्रगती व्हावी यासाठी ते सातत्याने प्रयत्न करतात. कोल्हापूरचा, महाराष्ट्राचा सर्व अंगांनी विकास साधत राज्याला प्रगतीपथावर नेणे हे त्यांचे ध्येय आहे. तसेच विकास हा सर्वसमावेशक हवा. समाजाची प्रगती साधायची असेल तर ती समाजातील सर्व घटकांना समवेत घेऊनच साधता येईल हा ठाम दृष्टिकोन व त्यादृष्टीने काही ठोस पावले उचलण्याचे ध्येय घेऊन ते काम करीत आहेत. घाटगे हे पेशाने सनदी लेखापाल आहेत. एक उच्चशिक्षित व यशस्वी व्यावसायिक म्हणून जनमानसात त्यांचा मोठा नावलौकिक आहे. कोल्हापूरचा, महाराष्ट्राचा सर्व अंगांनी विकास साधत राज्याला प्रगतीपथावर नेणे हे त्यांचे ध्येय आहे. तसेच विकास हा सर्वसमावेशक हवा. समाजाची प्रगती साधायची असेल तर ती समाजातील सर्व घटकांना समवेत घेऊनच साधता येईल हा ठाम दृष्टिकोन व त्या दृष्टीने काही ठोस पावले उचलण्याचे ध्येय घेऊन श्री. समरजितसिंह घाटगे कार्यरत आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →समरजितसिंह घाटगे
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.