सफरचंद

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

सफरचंद

सफरचंद गडद लाल व भरंगाचे आंबट-गोड चवीचे एक फळ आहे. हे फळ थंड हवामानात होते. तसेच आरोग्यासाठी अत्यंत फलदायी आहे. सफरचंद वेगवेगळ्या आजारांवर लाभदायक आहे. सफरचंद त्वचेसाठीही उपयोगी आहे. वैज्ञानिक भाषेत याला मेलस डोमेस्टिका (Melus domestica) म्हणतात.याचे मुख्य स्थान मध्य एशिया आहे. या व्यतिरिक्त नंतर यूरोप मध्ये हे लावण्यात आले. हे हजारों वर्षांपासून एशिया आणि यूरोप मध्ये उगवले जात आहे. याला यूरोपहून उत्तरी अमेरिका मध्ये विकले जाते. याचे ग्रीक आणि यूरोप मध्ये धार्मिक महत्त्व आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →