अक्रोडाला भारतीय भाषांमधून या वेगवेगळ्या नावांली ओळखले जाते -
संस्कृत-अक्षोट
हिंदी भाषा-अखरोट
बंगाली-आखरोट
गुजराती-अखरोट
मल्याळम-
तमिळ-
कन्नड - ಅಕ್ರೋಟ
तेलुगू-उब्बकाई
इंग्रजी-Walnut
लॅटीन-Aleurites Trailoba
ही वनस्पती टॉनिक म्हणून वापरतात.
=== वर्णन हे एक झाड आहेलागवड झाल्यावर बरेच दिवसाने याला फळे येतात.अखरोट एक अस्फोटी बीचे झाड असलेले फळ आहे. याचे साल खूप टणक असतात. तसे तर विविध सूखलेल्या बी आणि फळांना इंग्रेजीत नट्स म्हणतात त्यातील खूप कमी संख्याला जीवविज्ञानिकांच्या विचारे वास्तविक अखरोट मानले जाते. अखरोट मानव आणि वन्य जीवन दोघांसाठी पोषक तत्त्वांचा एक महत्त्वपूर्ण स्रोत आहे.
अक्रोड
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.