सत्येन बोस (२२ जानेवारी १९१६ - ९ जून १९९३) हे भारतातील चित्रपट दिग्दर्शक होते. त्यांनी बंगाली आणि हिंदी दोन्ही भाषेतील चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. जागृती (१९५४), चलती का नाम गाडी (१९५८), दोस्ती (१९६४), आणि रात और दिन (१९६७) हे त्यांचे उल्लेखनीय चित्रपट आहेत. जागृती साठी त्यांना फिल्मफेरचा सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार मिळाला आणि १९६४ मध्ये दोस्ती लाही तोच पुरस्कार मिळाला.
चित्रपटसृष्टीत कोणतेही औपचारिक प्रशिक्षण न घेता, बोस यांनी त्यांच्या परिवर्तन (१९४९) या वेगळ्या विषयाच्या बंगाली चित्रपटाने प्रसिद्धी मिळवली. १९५४ मध्ये त्यांनी जागृती याच बंगाली चित्रपटाचा हिंदीत पुनर्निर्मिती केला.
सत्येन बोस
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.